Random Video

प्रवास करण्याआधी हे नियम समजून घ्या | Maharashtra Lockdown Guidelines | CM Uddhav Thackeray

2021-09-13 9 Dailymotion

आता सरकार अगदी थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने नवे नियम लावतय.. किंवा असं म्हणूयात की असलेले नियम कठोर करतंय... आता अजून काही नवे नियम आलेत, ते आज म्हणजेच २२ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून लागू होणार आहेत... आता याला लॉकडाऊन म्हणायचं का? तर सरकारने याला लॉकडाऊन म्हटलं नाहीये... म्हणून नको म्हणूयात.. पण या नियमांकडे बघता, हे नियम काही लॉकडाऊनच्या आधीच्या नियमांपेक्षा फारसे वेगळे नाहीयेत हे समजून घ्या...

#lokmat #Uddhavthackeray #Lockdown #NewGuidlines #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat